भारतीय संविधान आणि समरसता
भारतीय संविधान आणि समरसता काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने एलएलएम प्रवेश प्रक्रियेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली. ती यादी स्वाभाविकपणे बऱ्याच व्हाट्सअप समूहांवर फिरत होती. कायदे शिक्षणातील पदव्युत्तर कोर्स बद्दल माहिती असल्याने ती वकिलांच्या ग्रुप वर येणे स्वाभाविक होते. एकदा सहज मोबाईल बघताना वकिलांच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर एक संदेश पाहिला एका वकील साहेबांनी त्या…